सत्कर्म बालकाश्रम बदलापूर यांना मोहम्मद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे रु. 25000/- मात्र मदतनिधी प्रदान।

सत्कर्म बालकाश्रम बदलापूर यांना मोहम्मद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे रु. 25000/- मात्र मदतनिधी प्रदान


भिवंडी :-शिवजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, बदलापूर च्या शासन मान्यता प्राप्त 'सत्कर्म बालकाश्रम' या लहान मुलांच्या आश्रमास पाण्याची जटिल समस्या दूर करणेसाठी कल्याण भिवंडी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक संस्था मोहम्मद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने व कल्याण शहराचे सुप्रसिद्ध डॉक्टर तारिक काझी यांचे तर्फे रु 25000/- रुपयांचा मदतनिधी  बालकाश्रम संस्थेचे संचालक प्रमोद राजकारणे यांचेकडे सोपविण्यात आला. या प्रसंगी नाट्यलेखक साहित्यिक राजेश गायकवाड ,मोहम्मद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट चे संचालक ओसामा काझी ,समाजसेविका चैताली वेरणेकर व पूनम देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.


टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र