पालिकेच्या उपायुक्तांनी महिला कर्मचारीस अपशब्ध वापरल्याने आयुक्तांकडे तक्रार भिवंडी पालिकेत कर्मचारी संघटनेचे पेनडाऊन आंदोलन भिवंडी शहर पालिकेच्या आस्थापन विभागात काम करणाऱ्या लिपिक महिलेस पालिकेचे उपआयुक्त दीपक कुरळेकर यांनी अपशब्द वापरल्याने सदर महिला बेशुद्द पडल्याने तिला तात्काळ धामणकर नाका येथील खासगी रुग्णालयात उपचारासा........................................
• भगवानदास विश्वकर्मा (सहारा सिटी न्यूज)