वनपरिक्षेत्रातील मौजे कचोरे येथील मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. कच्च्या झोपडय़ा बांधकाम झाले असल्याचे कल्याण वनविभागाचे लक्षात आल्यानंतर ठाण्याचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे आणि सहा वनसंरक्षक श्रीमती गिरिजा देसाई ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्पना वाघिरे यांनी या बांधकामावर कारवाई करित ही बांधकामे निष्कासित केली.
कल्याण : वनपरिक्षेत्रातील मौजे कचोरे येथील मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. कच्च्या झोपडय़ा बांधकाम झाले असल्याचे कल्याण वनविभागाचे लक्षात आल्यानंतर ठाण्याचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे आणि सहा वनसंरक्षक श्रीमती गिरिजा देसाई ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्पना वाघिरे यांनी या बांधकामावर कारवाई करित ही बांधकामे निष्कासित केली.


कल्याण वनपरिक्षेत्रातील मौजे कचोरे येथे संरक्षित वन सर्व्हे नं ३८ वर मोठ्या प्रमाणात झोपडय़ा व बांधकाम होत असल्याची बाब वनविभागाचे लक्षात आली होती. कल्याण आणि डोंबिवली शहराच्या मध्यभागी कचोरे हे गाव असल्याने येथील जागेला सोन्या सारख भाव आला आहे. येथेच वनविभागाचे संरक्षित क्षेत्र आहे. या जागेवर झोपडय़ा व बांधकाम होत असल्याचे. वन विभागाच्या निदर्शनास आले होते त्यामुळे ठाण्याचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे आणि सहा वनसंरक्षक श्रीमती गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्पना वाघिरे यांनी मच्छिंद्र जाधव, कल्याण वनपाल, रोहित भोई, राजू शिंदे,. वनपाल खडवली रघूनाथ शेलार, रामदास गोरले, दौलत मोरे, दिलीप भोईर, आदीनी ही मोहीम राबविण्यात मदम केली. यावेळी १५० कच्या व पक्के बांधकाम केलेल्या झोपड्या पाडल्या.
सदरील मोहिम ही संयुक्त मोहीम असल्याने कल्याण वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल /वनरक्षक संजय धारवणे,. वनपरिक्षेत्र अधिकारी पडघा एस ऐ आर्डेकर, व स्टाप, भिवंडी, मुरबाड, बदलापूर, ठाणे वनपरिक्षेत्रातील स्टाप राज्य राखीव पोलीस दलाचे श्री मोरे, सहा पोलीस आयुक्त ए एस धुरी, टिळक नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही एस कडलक, सहा पोलीस निरीक्षक मांडगे, पोलीस हवालदार एस पी खाडे, पोलीस शिपाई व इतर अधिकारी व कर्मचारी, कल्याण डोंबिवली महानगर पालिका अधिकारी व कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, रुक्मिणीबीई रुग्णालयातचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांनी ही मोहीम पार पाडली.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र