वयाच्या अकराव्या वर्षी कृतज्ञाने आकलन आणि स्मरण शक्ती वाढविण्यासाठी व्हिडिओ च्या माध्यमातून दिला संदेश

ह्या तीच्या व्हिडीओ च्या माध्यमातून लहान मुलांना एक संदेश देणारी कृतज्ञा.
हि तिची जिद्द बघून परिसरातून तीचे कौतुक केले जात आहे.
ह्या वयात खेळायचे बागडायचे तिचं वय आहे पण आपण पण काही तरी करून लहान मुलांना काही तरी ज्ञानाच्या गोष्टी घेता याव्या म्हणून कृतज्ञा एक युट्युब वरुन व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ सर्वांनी बघून स्वतः ची आकलन आणि स्मरण शक्ती वाढवावी ह्या उद्देशाने तिने युट्यूब वरती व्हिडिओ च्या माध्यमातून जगा समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.

टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र