भिवंडीत जुगार मटका माफियांचा सुळसुळाट.
भिवंडी : भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्या च्या हद्दीत देवजी नगर परिसरातील महापालिकेने कारवाई केलेल्या धोकादायक इमारती मध्ये मटका जुगार चा अड्डा, पोलीस, महापालिकेचे दुर्लक्ष,इमारत कोसळ ल्या स होऊ शकते मोठी दुर्घटना, भिवंडी शहरातील मटका, जुगार माफियांना पोलिसांचे कोणतेच भय, भीती राहिली नसल्याने को रो ना च्या काळात देखील खुले आम रिक्षात, झोपड्या त ,पुलाखाली, मार्केट मध्ये अशा छुप्या पद्धतीने जुगार मटका सुरू होता मात्र आता तर धोकादायक इमारती वर कारवाई करून अर्धवट असलेल्या इमारती मध्ये च जुगार मटका अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार देवाजी नगर इथ सुरू असून अगदी जवळ नार पोली पोलीस ठाण्या पासून जवळ असताना पोलिसांना हा जुगार मटका अड्डा का दिसत नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कारण महानगर पालिकेने याच इमारतीवर धोकादायक म्हणुन अर्धवट अवस्थेत कारवाई केली असून ही इमारत केव्हाही कोसळू शकते त्यामुळे या इमारती मध्ये जुगार मटका खेळण्यासाठी येणार्‍या अनेक जणांचे जीव जान्यायची शक्यता असल्याने ठाणे पोलीस आयुक्त यांनी तात्काळ कारवाई करून जुगार मटका चालकावर अणि त्याला पाठीशी घालणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्या चि मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहे 
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र