कुंदन पाटील यांच्या शुभ हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र दिवे-अंजुर येथील डॉक्टरांचा सत्कार
कुंदन पाटील यांच्या शुभ हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र दिवे-अंजुर येथील डॉक्टरांचा सत्कार.
भिवंडी : (राजेंद्र पाटील )
१जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिवसाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती कुंदन तुळशीराम पाटील यांनी काल गुरुवार दि १जुलै २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र दिवे- अंजूर येथे जाऊन सर्वांनी सन 2020-2021 या कालावधीत कोरोना या जागतिक महामारी व राष्ट्रीय आपत्कालीन
संसर्गजन्य, साथरोग काळात कोव्हिड - 19 बाधित व इतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि कोव्हिड – 19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन रुग्ण सेवेचे उत्कृष्ट काम करुन स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवेत अहोरात्र योगदान दिले आहे. म्हणून सर्वांचे सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केले व राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवसेना भिवंडी तालुका  सचिव दिपक पाटील, राजेंद्र काबाडी, शिवसैनिक शेखर मामा फरमान उपस्थित होते.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र