press opan link
भिवंडी शहरातील कसाई वाडा येथे शुक्रवारी कुविख्यात गोवंश तस्कर जमील कुरेशी यास वापी गुजरात येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी गुजरात पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकासह आले असता चौथ्या मजल्यावरील घरात असलेल्या जमील कुरेशी यास अटक करण्यासाठी गेले असता खिडकीतून पडून जमील कुरेशी याचा मृत्यू झाला .या नंतर संतप्त जमावाने गुजरात व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जमील कुरेशी यास ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला असा आरोप करीत पोलीस पथकावर हल्ला करीत मारहाण केली .
या घटनेचा व्हायरल व्हिडीओ शनिवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने ही घटना प्रकाशात आली आहे .https://youtu.be/y2C_PeZXT0Q
भिवंडी आरोपीस पकडण्यासाठी आलेल्या पोलिस पथकास संतप्त जमावाची मारहाण...