भिवंडी शहरातील कसाई वाडा येथे शुक्रवारी कुविख्यात गोवंश तस्कर जमील कुरेशी यास वापी गुजरात येथे दाखल गुन्ह्यात अटक...........



भिवंडी शहरातील कसाई वाडा येथे शुक्रवारी कुविख्यात गोवंश तस्कर जमील कुरेशी यास वापी गुजरात येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी गुजरात पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकासह आले असता चौथ्या मजल्यावरील घरात असलेल्या जमील कुरेशी यास अटक करण्यासाठी गेले असता खिडकीतून पडून जमील कुरेशी याचा मृत्यू झाला .या नंतर संतप्त जमावाने गुजरात व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जमील कुरेशी यास ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला असा आरोप करीत पोलीस पथकावर हल्ला करीत मारहाण केली .
या घटनेचा व्हायरल व्हिडीओ शनिवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने ही घटना प्रकाशात आली आहे। 
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र