धामणकर नाका मित्र मंडळातर्फे गणेशोत्सव भूमी पूजन सोहळा संपन्न
भिवंडी (रमण पंडित)- भिवंडी येथील धामणकर नाका मित्र मंडल व स्वाभिमान सेवा संस्था आयोजित दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ३३ वे वर्षाचे भूमी पूजन मंडळ अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा
अध्यक्ष श्री.संतोष शेट्टी यांच्या उपस्थितीत दिनांक १० ऑगस्ट रोजी संपन्न झाला. या प्रसंगी सर्व मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व गणेश भक्त उपस्थित
राहून शासनाच्या नियमाप्रमणे सामाजिक अंतरचे पालन करून कार्यक्रमाची शोभा पार पाडली. असे दिलेल्या निमंत्रण पत्रिकेत धामणकर नाका मित्र मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री.मोहन बल्लेवार यांनी दिली.