काल्हेर ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच सौ.योगिता अनिल म्हात्रे.
काल्हेर ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच सौ.योगिता अनिल म्हात्रे यांनी  सांगितल्या कि, सर्वप्रथम केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबाना मनापासून शुभेच्छा देते आणि भारतीय जनता पार्टी व काल्हेर ग्रामस्थांचे आभार प्रकट करतांना आपले मनोगत व्यक्त केले. आमचे आधारस्तंभ माजी आमदार योगेश पाटील साहेब, डॅशिंग माजी सरपंच संजय पाटील साहेब यांच्यातीने काल्हेर ग्रामपंचायतीमध्ये मला दोन वेळा काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांना आभार व्यक्त करताना ते पुढे बोलताना सांगितल्या कि, काल्हेर गाव हे गाव नसून शहरीकरण झालेला आहे आणि काल्हेर गावामध्ये बारीचशे कामे झालेली आहेत. मतदारांनी जो माझ्यावर विश्वास दाखविला त्यांचे शतशः ऋणी आहोत. विकासाचे जे प्रलंबित कामे आहेत ते पूर्णपणे करण्याचा संकल्प  नवनिर्वाचित सरपंच सौ.योगिता म्हात्रे यानी सांगितले.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र