भिवंडी (रमण पंडित)- भाजपा मध्यवर्ती कार्यालय कणेरी भिवंडी येथील आज भाजपा बिहार प्रकोष्ठ अध्यक्ष श्री.दीपक झा यांचा आज वाढदिवस भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. संतोष शेट्टी, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष श्री.प्रवीण मिश्रा, प्रसिद्धी प्रमुख पी.डी.यादव, उत्तर भारतीय महिला मोर्चा अध्यक्ष श्रीमती सुनिता यादव, युवा मोर्चा अध्यक्ष श्री.अनिल केसरवानी, मंगेश यादव, कृष्णा हलवाई, अजय राय, महासचिव श्री.अजित ठाकूर, मीडिया प्रभारी रमण पंडित, मोहित सिंघल, कार्यालय प्रमुख नंदन गुप्ता यांच्या उपस्थितीत उत्तर भारतीय मोर्चा, युवा मोर्चा, महिला मोर्चा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केक कापून उत्साही वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी भाजपा बिहार प्रकोष्ठ यांच्या वतीने ब्रम्हानंद नगर, कामतघर येथे फ्री मेडिकल चेकअप कॅम्प, राजीवगांधी नगर येथे जनधन बँक खाते योजनेचे शुभारंभ भाजपा नगरसेवक श्री. निलेश चौधरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
भाजपा बिहार प्रकोष्ट अध्यक्ष दीपक झा यांचा वाढदिवस उत्साही वातावरण साजरा