डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी निघणारी भीम ज्योत रॅली महात्मा ज्योतिबा फुले नगर नं 1 भिवंडी ते दादर पायी भिम ज्योत रॅली काढण्यात आली होती त्या रॅलीमध्ये भिवंडीतील सर्व भीमसैनिकांनी व संतोष एम शेट्टी BJP अध्यक्ष भिवंडी
विनोद ( भाऊ) आरकडे
भावी नगरसेवक भिवंडी मनपा
श्यामजी अग्रवाल (भाईजी)(Bjp ) नगरसेवक
प्रसाद (भाई) पाटील भिवंडी शिवसेना उद्धव ठाकरे गट शहराध्यक्ष
रितेश जाधव, सचिन भाऊ ओव्हाळ, अरविंद भाऊ कुचेकर ,
सतीश आण्णा, सर्व कार्यकर्ते सामील झाले होते त्या वेळीचे काही छायाचित्रे.