महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज लाईव्ह आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पोलीस अकॅडमी मुख्य संपादक ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री सतीश अण्णा बनसोडे यांच्या ठाणे येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा
महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज लाईव्ह आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पोलीस अकॅडमी मुख्य संपादक ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री सतीश अण्णा बनसोडे यांच्या ठाणे येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पोलीस टाइम्स न्यूज लाईव्ह आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन पोलीस अकॅडमी मुख्य संपादक ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री सतीश अण्णा बनसोडे यांच्या ठाणे येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक -5 / फेब्रुवारी 2023 रोजी पार पडला
त्यावेळी मा श्री नितीन रमेश दादा खंडागळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते रिबीन कापून पार पडला. त्यांच्यासोबत संचालक मंडळ Shri श्री मंदार सुभाष लष्कर, सिद्धांत सुनील ससाने,
श्री संकेत दिलीप पवार, श्री अविनाश भोईर, अनिता संभाजी गायकवाड, सौ.प्रतीक्षा सतीश बनसोडे, सो.मंदा लक्ष्मण खरात, सुनंदा गणपत घाडगे, जलाल मुजावर, रमेश विश्वकर्मा, किरण भोसले, जगन सिंह, हेमंत देशमुख, श्रीकांत घाडगे
प्रमुख उपस्थिती
मा.श्री.जितेंद्र राठोड साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक वागळे इस्टेट पोलीस ठाणे, आमदार मा. श्री संजय केळकर साहेब, आमदार मा श्री. निरंजन डावखरे साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव मा श्री संदीप लेले साहेब, यांनी भेट देऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला यांची उपस्थिती कार्यालयास लाभली.आणि भिवंडी ,कल्याण उल्हानगर, ठाणे चे पत्रकार अनेक पत्रकार उपस्थिति होते।
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र