माहिती असायालाच हावी ! : भाग 1
कोणत्याही ग्रामपंचायततिची आर्थिक व सामाजिक स्थिति समजून घ्यावयची असेल तर त्या ग्रामपंचतीचा लेखा जोखा जतन करुण ठेवला असतो प्रतेक ग्रामपंचायतीत शासनाने बांधनकारक केलेले राजिष्टर ,फाईल ठेवलेले असतात ।असे रिकॉर्ड ठेवाने हा आर्थिक गुन्हा ठरतो । कारण या रिकॉर्ड मध्ये ग्रामपंचायतीने केलेली कामे आलेला निधि खर्च अनुदान ई, बाबिचा विस्तुत लेखा जोखा असतो । असे रिकॉर्ड खालील प्रमाणे आहेत । प्रत्येक सदस्याला व नागरिकाला या प्रकरणातून आपल्या ग्रामपंचायतीत कोणते रिकॉर्ड असते व त्यात काय काय आहे ? याची महिती यावरुन होण्यास मदत होणार आहे
शासन निर्नय-
दिनांक एक ए एप्रैल 2014 पासून ग्रामसेवकाने 1 ते 33 नमूनायत आवश्यक महिती अद्यावत ठेवावयची आहे. ती न ठेवल्यास तो शिस्तभंग कार्यवाहीस पात्र राहिल,असा शासन निर्णय संग्राम कक्ष मुंबई दि. 25 जुन 2014 रोजी अंमलात आला आहे दिनांक 26 /9/2014 पासून ग्रामसेवकाने 1ते 33नमुन्यात आवश्यक महिती अद्यावत ठेवण्या .........